डीबीएतर्फे अॅड. विलास राऊत यांचा सत्कार
अॅड. विलास राऊत यांचा सत्कार करताना डीबीएचे सभासद
नागपूर : अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष व जिल्हा न्यायालयातील माजी सरकारी वकील विलास राऊत यांचा वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा न्यायालयात आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा वकील संघटनेने केले होते.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ श्रीरंग भांडारकर, डीबीएचे अध्यक्ष अॅड. रोषन बागडे, सचिव अॅड. मनीष रणदिवे, माजी अध्यक्ष अॅड. कमल सतुजा, माजी सचिव अॅड. नितीन देशमुख, सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. किशोर लांबट, यांच्यासह अॅड. सी. एच. शर्मा, अँड. नितीन रुडे, अॅड. अमर सिंग, अॅड. मृणाल मोरे, अॅड. कोकिळा लवतारे, अॅड. संगीता मेश्राम, अॅड. सुजाता बागडे, अॅड. हेमलता सिंग, अॅड. सुधा सहारे, अॅड, तवीर शेख, अॅड. विनोद खोबरे, अॅड. रवींद्र बागडे, अॅड. योगेश सोनी, अॅड. राज टेंभूर्णे यांच्यासह अन्य वकील मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
..
Nagpur: President of All India Joint Advocate Forum, Maharashtra Pradesh and former public prosecutor of District Court Vilas Raut was felicitated with shawl, Shrifal, memento and flower bouquet on his birthday. The program organized in the district court was organized by the District Lawyers Association.
On this occasion senior lawyer Srirang Bhandarkar, President of DBA Adv. Roshan Bagde, Secretary Adv. Manish Ranadive, Ex-President Adv. Kamal Satuja, Former Secretary Adv. Nitin Deshmukh, Advocacy Supreme Court. Kishore Lambat, along with Adv. C. H. Sharma, And. Nitin Rude, Adv. Amar Singh, Adv. Mrinal More, Adv. Kokila Lavatare, Adv. Sangeeta Meshram, Adv. Sujata Bagde, Adv. Hemlata Singh, Adv. Sudha Sahare, Adv., Taveer Shaikh, Adv. Vinod Khobare, Adv. Ravindra Bagde, Adv. Yogesh Soni, Adv. Raj Tembhurne along with other lawyers were mainly present. At this time, it was demanded that the Lawyers Protection Act should be implemented...
.
.
No comments