Breaking News

मेहुल पुरकाम यांचे निधन


मेहुल पुरकाम 

नागपूर  ता.२९ : शिवाजी चौक योगेंद्र नगर येथील  येथील रहिवाशी   मेहुल विकास  पुरकाम यांचे  आकस्मिक  निधन झाले. मृत्यूसमयी ते १८ वर्षाचे होते.आज दिनांक २९ आगस्टला दुपारी ४ वाजता   त्यांच्या पार्थिवावर  मानकापूर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Mehul Purakam passed away

Nagpur 29: Mehul Vikas Purkam, a resident of Shivaji Chowk Yogendra Nagar, passed away suddenly. He was 18 years old at the time of his death. His body was cremated at Mankapur Mokshadham today on 29th August at 4 pm.

No comments