प्रवीण खोब्रागडे यांचे निधन
प्रवीण खोब्रागडे |
नागपूर, ता. १६ : उत्तर नागपुरातील सुमेध नगर शाक्य मुनी बौद्ध विहार लाला आटा चक्की येथील रहिवासी प्रवीण खोब्रागडे वय २७ वर्षीय यांचे अल्पशाह आजाराने मेडिकल हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ७ वाजता निधन झाले.
"अब की बार ना ना मोदी की सरकार" या सुप्रसिद्ध गीत गायक प्रबोधनकार अजय कुमार यांचे लहान बंधू होत. प्रवीण आटोमोटिव्ह चौक येथील मारोती शोरूममध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांच्या पार्थिव शरीरावर वैशाली नगर दहन घाट येथे दिनांक १७ डिसेंम्बरला दुपारी १ वाजता अंतसंस्कार करण्यात येईल.
Praveen Khobragade passed away
Nagpur, Tal. 16: Praveen Khobragade, a 27-year-old resident of Lala Atta Chakki, Sumedh Nagar Shakya Muni Buddhist Vihar in North Nagpur, died at the Medical Hospital at 7 pm due to Alpshah disease.
He was the younger brother of well known singer Prabodhankar Ajay Kumar's song "Ab Ki Bar Na Na Modi Ki Sarkar". Praveen was working as an employee in Maroti showroom at Automotive Chowk. His body will be cremated at Vaishali Nagar Dahan Ghat on December 17 at 1 pm.
Dil se श्रद्धांजलि
ReplyDeleteमी आपल्या दुःखात मनापासून सहभागी आहे
ReplyDeleteभावपुर्ण श्रध्दांजली