Breaking News

प्रशांत दहिवले यांचे निधन

 प्रशांत दहिवले यांचे निधन 


नागपूर,ता.८ : कळमना येथील रहिवासी प्रशांत दहिवले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.आज दिनांक ८ डिसेंबरला दुपारी १ वाजता कळमना घाट येथे अंतसंस्कार करण्यात येईल..

Prashant Dahivale passes away
Nagpur,  8: Prashant Dahivale, a resident of Kalamna, passed away after a brief illness. The last rites will be performed at Kalamna Ghat today, December 8 at 1 pm.

No comments