निलेश मेंढे यांचे निधन
नागपूर ता. २३ : मुंबई कल्याण ईस्ट येथील रहिवाशी निलेश भीमराव मेंढे यांचे दीर्घ आजारपणामुळे (ता.१३ ) निधन झाले. मृत्यूसमयी ते ४६ वर्षाचे होते. स्पार्टन स्पोर्ट अकादमीचे संचालक सुशांत खोब्रागडे यांचे ते भावजी होत. त्यांच्या पार्थिवावर कल्याण ईस्ट विठ्ठलवाडी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व बराच मोठा आप्त परीवार आहे.
Nilesh Bhimrao Mendhe passed away
Nagpur 23: Nilesh Bhimrao Mendhe, a resident of Kalyan East, Mumbai, passed away due to prolonged illness (at 13). He was 46 years old at the time of his death. He was the brother-in-law of Spartan Sport Academy director Sushant Khobragade. His body was cremated at Kalyan East Vitthalwadi Mokshadham. He is survived by his wife, children and a large extended family.
No comments