Breaking News

वकिलांतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन


नागपूर,ता.१२ : जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा बार असोसिएशनचे आणि अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच भारत महाराष्ट्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.. स्पर्धेच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम व्ही.देशपांडे, डीबीएचे अध्यक्ष ऍड.रोशन बागडे  यांनी बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात केली.   भव्य बुद्धिबळ ४८ सामन्यांचे  १९ सप्टेंबर पर्यंत आयोजन  करण्यात आले असून प्रथम पारितोषिक रु.२१०००/- दुतीय रु. ११०००/- तृतिय-७०००/- चतुर्थ-५०००/-  पंचम रु.३०००/-ठेवण्यात आलेले आहे. तसेच महिलांसाठी " बेस्ट ऑफ 5 "मध्ये प्रथम पुरस्कार-५०००/-  दुतीय ३०००/- तृतिय २०००/-  चतुर्थ १०००/- आदि पंचम रु. ५०० आहे ठेवण्यात आले आहे. या प्रसंगी डीबीएचे माजी अध्यक्ष ऍड.कमल सतुजा, उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता  फिरदोस मिर्झा, उच्च न्यायालयाचे ऍड.अतुल पांडे, सचिव ऍड.अमोल जलतारे, ऍड. मनीष रणदिवे, ऍड.नितीन देशमुख,अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच भारत भारत महाराष्ट्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष  ऍड.विलास राऊत, नागपूर महिला अध्यक्ष मृणाल मोरे आदी महिला व पुरुष अधिवक्ता उपस्थित होते. संचालन ऍड.वैभव  यांनी केले. आभार  सचिव  मनिष रनदिवे यांनी मानले केले.

Chess tournament organized by lawyers

Nagpur,12 : District and Sessions Court has organized a chess tournament in association with District Bar Association and All India Joint Advocate Manch Bharat Maharashtra Association. .Roshan Bagde started the chess tournament. Grand Chess 48 matches are organized till 19th September and first prize is Rs.21000/- second prize is Rs. 11000/- Third-7000/- Fourth-5000/- Fifth Rs.3000/- has been deposited. Also for women in "Best of 5" first prize-5000/- second 3000/- third 2000/- fourth 1000/- first fifth Rs. 500 has been kept. On this occasion former President of DBA Adv.Kamal Satuja, Senior High Court Advocate Firdos Mirza, High Court Adv.Atul Pandey, Secretary Adv.Amol Jaltare, Adv. Manish Ranadive, Adv. Nitin Deshmukh,
 Adv. Vilas Raut, Regional President of All India Joint Advocate Forum Bharat Bharat Maharashtra Association, Nagpur Women President Mrinal More and other female and male advocates were present. Administered by Adv. Vaibhav. Secretary Manish Randive gave vote of thanks.




No comments