Breaking News

ऑफिसर कॉलोनीत वकिलांतर्फे वृक्षारोपण

 

नागपूर,ता.२५ :  नारा रोड दरवाडे ले आउट येथील ऑफिसर कॉलोनीत भारतीय संयुक्त अधिवक्ता मंचतर्फे बोधी ट्री किडर्न गार्डन प्रि स्कुलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक नागरिकांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस , संस्थेचे वर्धापन दिन, या दिवशी एक झाड लावून निरसर्गाचे संवर्धन करावे असे अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंचाचे  महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष  अॅड. विलासरास. राऊत यांनी सांगितले.  विलास राऊत यांनी आपला ५४ वा वाढदिवस ५४ वृक्षारोपण करून साजरा केला. राऊत यांनी २२ वेळा  स्वतःच्या जन्म दिवशी रक्तदान केले. यावेळी अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.  

Plantation of trees by advocates in officer colony

Nagpur, 25th : Bodhi Tree Kindern Garden Pre School was planted by Indian Joint Advocate Forum in Officer Colony at Nara Road Darwade Lay Out. All India Joint Advocates Forum Maharashtra Region President Adv. Raut said. Vilas Raut celebrated his 54th birthday by planting 54 trees. Raut donated blood 22 times on his own birthday. Officials of All India Joint Advocate Forum were present on this occasion

No comments