ताराचंद मेश्राम यांचे निधन
निधन वार्ता
![]() |
ताराचंद मेश्राम |
ताराचंद मेश्राम यांचे निधन
नागपूर,ता.२२: नारा रोड, जरीपटका वरपाखड येथील रहिवासी
ताराचंद नारायण मेश्राम वय (७०) यांचे वृद्धपकाळाने दिनांक २१ ऑगस्ट २०२४ बुधवार रात्री 11 वाजता निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी १ वाजता नारा घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येईल.
. सेंट्रल मध्य रेल्वे येथील कर्मचारी मिलिंद मेश्राम यांचे ते वडील आहे.. त्यांच्यामागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Death of Tarachand Meshram
Nagpur, 22nd: Tarachand Narayan Meshram (70), resident of Nara Road, Jaripatka Varpakhad, passed away due to old age on August 21, 2024. He will cremated at Nara Ghat today at 1 pm. He is the father of Milind Meshram, an employee Central Central Railway.. He is survived by a large extended family.
No comments