पचमढी हिल मॅरेथॉनमध्ये शुभम सोनवणेचे सुयश
नागपूर,ता.२५ : मध्य प्रदेशातील पचमढी येथे रविवारी आयोजित २१ किलोमीटर हाफ मॅराथॉन स्पर्धेत स्पार्टन स्पोर्ट्स अॅथलेटिक्स क्लबच्या धावपटूं शुभम सोनवणे यांनी तिसरे स्थान पटकावले.नागपूरातील एडव्हेंचर अँड यूच्या वतीने मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या सहकार्याने ही हील मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली होती.
५,१०,२१ आणि ४२ किलोमिटर अंतराच्या या मॅराथॉन स्पर्धेत धावपटूनच सहभाग होता. मूसळधार पाऊस असतानाही धावपटूंनी डोंगरावरची ही शर्यत पार करीत आव्हान पेलले. स्पार्टन स्पोर्ट्स अॅथलेटिक्स क्लबचे प्रशिक्षक सुशांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदोरा येथील ललित कला भवन कामगार कल्याणच्या मैदानावर सराव करतात. शुभमच्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
Suyash of Shubham Sonawane in Pachmarhi Hill Marathon
Nagpur, 25th : Shubham Sonwane, a runner of Spartan Sports Athletics Club, won the third place in the 21 km half marathon competition held at Pachmarhi in Madhya Pradesh on Sunday. This heel marathon competition was organized by Adventure & U in Nagpur in collaboration with the Madhya Pradesh Tourism Department. Runners participated in this marathon of 5, 10, 21 and 42 km distance. Despite the heavy rain, the runners met the challenge by completing this race on the mountain. Under the guidance of coach Sushant Khobragade of Spartan Sports Athletics Club, the Lalit Kala Bhavan Kamgar Kalyan ground in Indore practices. All the students wished Shubham for his success..
पचमढी हिल मॅरेथॉनमध्ये शुभम सोनवणेचे सुयश
Reviewed by Nilesh Raut : N7 News Voice
on
August 25, 2024
Rating: 5

No comments