राधा महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा जयंती
राधा महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा जयंती
नागपूर : श्री. गणेश शिक्षण मंडळाद्वारे संचालित राधा महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत उकिनकर, प्राध्यापिका डॉ.माया बैसवारा यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्याऔचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. सविता पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी महाविद्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविले . कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल कोमल मेंढे यांनी केले. आभार प्राध्यापक कोमल ढोणे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. सचिन गभणे, डॉ. सविता पांडे,प्रा. अजय उमरेडकर, प्रा. प्रमोद चौधरी, प्रा. कोमल ढोणे, ग्रंथपाल राजश्री शामकुवर, प्रा. ज्योती चौधरी, प्रा. अर्चना खडसे, प्रा. पायल मलोकर, शशीकांत नंदनवार, श्री. राजेश येरपुडे, मनोज हेटे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
Sant Gadge Baba Jayanti in Radha College
Nagpur : Shri. Sant Gadge Baba Jayanti was celebrated in Radha College run by Ganesh Shikshan Mandal. On this occasion, the program was started by garlanding the photo of Saint Gadge Baba by the Principal of the College Dr. Vasant Ukinkar, Professor Dr. Maya Baiswara. On the occasion of Saint Gadge Baba's birth anniversary, National Service Scheme Officer Dr. Under the guidance of Savita Pandey, Rashtriya Seva Yojana volunteers conducted cleanliness drives in colleges. The program was moderated by librarian Komal Mendhe. Professor Komal Dhone gave vote of thanks. The program was attended by Prof. Dr. Sachin Gabhane, Dr. Savita Pandey, Prof. Ajay Umredkar, Prof. Pramod Chaudhary, Prof. Komal Dhone, Librarian Rajshree Shamkuvar, Prof. Jyoti Chaudhary, Prof. Archana Khadse, Prof. Payal Malokar, Shashikanth Nandanwar, Shri. Rajesh Yerpude, Manoj Hete and students were present.
No comments