ब्लू स्टार कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे फुटबॉल स्पर्धेत प्रथम विजेते

  



फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह शाळेचे शिक्षकवृंद 

नागपूर : खेलों इंडिया खेलो नॅशनल युथ गेम चॅम्पेयनशिप-२०२४ तर्फे  10,11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित फुटबॉल  स्पर्धेत पाचपावली येथील ब्लु स्टार काॅन्व्हेन्टच्या  विद्यार्थियांनी प्रथम पारितोषिक क्रीडा प्रशिक्षक रवी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावले.  मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, स्टेट तसेच सि. बी  एस ईच्या  २६ शाळेंनी सहभाग घेतला होता.  विजेत्या  विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व सर्टिफिकेट बहाल करण्यात आले. त्यामध्ये सहभागी विद्यार्थी १) देवांश तुमाने , २) अथर्व शिंदे ३) शौर्य बोकडे ४) पियुष वंजानी ५) समृद्ध मेंढे हे विद्यार्थी उत्कृष्ट खेडाळु  म्हणून घोषित करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका  स्नेहल धोपटे भुते,पर्यवेक्षिका उषा जेम्स, वंदना मेश्राम, संगीता लखपती यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. यामध्ये विजयी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल भुते यांनी खेळासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.



Blue Star Convent students first in football tournament


Nagpur: The students of Blue Star Convent, Pachapavali won the first prize under the guidance of sports coach Ravi Sontakke in the football tournament organized by Sports India Khelo National Youth Game Championship-2024 between 10 and 11 February. Marathi Medium, English Medium, State as well as C. 26 schools of BSE participated. The winning students were awarded medals and certificates by dignitaries. Participating students 1) Devansh Tumane, 2) Atharva Shinde 3) Shaurya Bokade 4) Piyush Vanjani 5) Samridha Mende were declared as the best students. Principal of the school Snehal Dhopte Bhute, supervisor Usha James, Vandana Meshram, Sangeeta Lakhpati congratulated the winning students. In this, the winning students thanked all the teachers and school principal Snehal Bhute for encouraging them to play sports.

No comments