तरुणांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे : डॉ.सिद्धार्थ गायकवाड
![]() |
जरीपटका : धम्मचक्र प्रवर्तन दिनी उपासिका- उपासकांना मार्गदर्शन करताना डॉ.सिद्धार्थ गायकवाड |
नागपूर : आपण शुन्य होतो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शंभर टक्क्यावर आणले आहे. बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं. महापुरुषांच्या कार्यांचे विसर तरुण पिढीला पडला आहे त्यांना बाबासाहेब आणि त्यांचा धम्म समजले नाही. बाबासाहेबांचे मूळचे विचार हे आजच्या तरुण पिढी आत्मसात करणे गरजेचे आहे तरच बाबासाहेब व महापुरुषांच्या कार्यांचे सार्थक होईल असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.
जरीपटका दयानंद पार्क येथील त्रिरत्न हास्य क्लब आणि निसर्ग प्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात कार्य करीत असताना संस्था,संघटना याना बळकट करणे गरजेचे आहे असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी विशेष अतिथी सामाजिक न्याय विभागचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली केंद्र नागपूर आंबेडकर विचारधाराच्या प्रा. पुष्पा घोडके, सामाजिक कार्यकर्ता राजकुमार मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेकरिता अरविंद बडोले,रोशन उके,रवी पाटील,टिंकल राऊत, नितीन वानखेडे, शिशुपाल कोल्हाटकर, सुरेंद्र सरदारे, सचिन नंदेश्वर, पराग चिमणकर, मनोज जांभुळर, त्रिरत्न हास्य क्लब आणि निसर्ग प्रेमी मित्र मंडळाचे सभासद व पदाधीकारी यांचे सहकार्य लाभले.
Babasaheb's thoughts should be imbibed by the young generation: Dr. Siddharth Gaikwad
Nagpur : We become zero Dr. Babasaheb Ambedkar has brought us to hundred percent. Babasaheb taught to live as a human being. The young generation has forgotten the works of great men, they did not understand Babasaheb and his Dhamma. Babasaheb's original thoughts need to be imbibed by today's young generation only if the works of Babasaheb and great men will be meaningful, Deputy Commissioner of Social Justice Department said. By Siddharth Gaikwad.
He was speaking at a program organized on the occasion of Dhammachakra Promotion Day in association with Triratna Laughter Club and Nisarga Premi Mitra Mandal at Jaripatka Dayanand Park. Gaikwad expressed the opinion that it is necessary to strengthen institutions and organizations while working in the society.
The special guest on this occasion was Deputy Commissioner of Social Justice Department. Siddharth Gaikwad, Indira Gandhi Open University New Delhi Center Nagpur Ambedkar Ideology Prof. Pushpa Ghodke, social activist Rajkumar Meshram were present.
Arvind Badole, Roshan Uke, Ravi Patil, Tinkle Raut, Nitin Wankhede, Shisupal Kolhatkar, Surendra Sardare, Sachin Nandeshwar, Parag Chimankar, Manoj Jambhular, members and office-bearers of Triratna Gasik Club and Nisarga Premi Mitra Mandal got support for the success of the program.
No comments