Breaking News

सुनीता बोरकर यांचे निधन

सुनीता बोरकर 
नागपूर,ता.१८ :वैशाली नगर येथील रहिवासी सुनीता दीपक बोरकर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर वैशाली नगर दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे अस्थी विसर्जन  दिनांक १९ ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कन्हान नदी येथे करण्यात येईल.

Sunita Borkar passed away

Nagpur : Sunita Deepak Borkar, resident of Vaishali Nagar passed away. She was 65 years old at the time of her death. His body was cremated at Vaishali Nagar Dahan Ghat. He is survived by a large family. His ashes will be cremated on October 19 at 11 am at Kanhan River

No comments