Breaking News

लक्ष्मीबाई वाकडे यांचे निधन

 

लक्ष्मीबाई हिरालाल वाकडे

नागपूर, ता.३ : बेझनबाग हरिजन कॉलोनी  येथील रहिवासी लक्ष्मीबाई हिरालाल वाकडे यांचे  दीर्घ आजारपणामुळे पहाटे २ वाजता रविवारी (ता.३ ) निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६३ वर्षाच्या होत्या. नागपूर शहर पोलीस दलातील शिपाई नरेंद्र हिरालाल वाकडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता नारा दहन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून , नातवंड अशा आप्त परिवार आहे. ..

Lakshmibai Wakade passed away

Nagpur, 3: Laxmibai Hiralal Wakade, a resident of Bezanbagh Harijan Colony, passed away at 2 am on Sunday (3 September) due to prolonged illness. She was 63 years old at the time of her death. She was the mother of Nagpur city police constable Narendra Hiralal Wakade. His body was cremated at Nara Dahan Ghat at 3 PM. She is survived by her husband, son, daughter-in-law and grandchildren.

No comments