Breaking News

कमल लाऊत्रे यांचे निधन

 

कमल लाऊत्रे 

नागपूर, ता.२ : मिसाळ ले आऊट ठवरे कॉलोनी येथील रहिवासी कमल सदाशिव लाऊत्रे यांचे शनिवार ( ता.२ ) निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर वैशाली नगर दहन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अस्थी विसर्जन दिनांक ३ सप्टेंबर २०२३ ला सकाळी १० वाजता कामठी रोड कन्हान नदी येेथे करण्यात येईल.

Kamal Lautre passed away

Nagpur : Kamal Sadashiv Lautre, a resident of Misal Lay Out, passed away on Saturday (Date 2). She was 68 years old at the time of her death. His body was cremated at Vaishali Nagar Dahan Ghat. His ashes will be cremated at 10 am at kamthee Road kanhan revier.

No comments