Breaking News

शाळा संस्कारांची एकमेव शिदोरी : ठमके


विजेत्या विद्यार्थीनीसह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी

नागपूर  : शाळा म्हणजे संस्कार मिळण्याचे एकमेव महत्वाचे स्थान आहे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रत्येक शाळेने कार्य करावे असे मत माजी शिक्षणाधिकारी ठमके यांनी व्यक्त केले ते 
जाईबाई चौधरी ज्ञानपीठात ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  
    मंगळवारी बाजार, न्यू कॉलनी, सदर येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ व कनिष्ट महाविद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभात प्रमुख पाहणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी ठमके , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आचार्य सुधाकर चौधरी उपस्थित होते. 

 आचार्य सुधाकर चौधरी म्हणाले की, संविधान सुरक्षित तर देश सुरक्षित", "आपले संविधान, आपला अभिमान" असे विद्यार्थ्यांना मार्गदशन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी  संविधान  प्रतिज्ञा पत्राची  शपथ घेतली.  कार्यक्रम सुरुवात स्वातंत्र्य ज्योत पेटवून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेली सामूहिक देशभक्ती गीत, नृत्य सादर केले.     जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या  लिखित प्रशांत डुकरे वर्ग ४थी याने जिमनॅस्टिकचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सादर करून सर्वांचे मन जिंकले.
   जगदीश गाडरे याने कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. खासदार महोत्सवात लिखित प्रशांत करने जिमनॅस्टिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले व सॉफ्टबॉल स्पर्धेत शाळेतील मुलींनी तिसरा क्रमांकासह ट्रॉफी व ७००० रोख , सॉफ्टबॉलच्या प्रशिक्षिका कु. रेहमा आलम, श्रुति विडे (कॅप्टन ग्लोरी राम ऋतुजा खडसे, तेजस्विनी बागडे, श्रावणी नान्हे, सेजल ढोरे, सलोनी नगरारे, ता शिंगुरवार, अदिती भवले टिमचे व लिखित प्रानडुकरे यांचे आचार्य सुधाकर चौधरी, प्रभा चौधरी संचालिका प्राचार्या या पठान प्रायमरी मुख्याध्यापक रेखा जासु ज्येष्ठ शिक्षक, सुदत्त मेश्राम सुपरवाईजर,  प्रा.सुरेश सुखदेव सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. कार्यक्रमात शालेय पिटी वंदना रामटेके , संचालन प्रशिक भांगे , आभार शुभम धारणे या विद्यार्थ्यांने मानले.
 

The only shidori of school rituals : Thamke

Nagpur: School is the only important place to get culture, former education officer Thamke expressed the opinion that every school should work for the overall development of the student.
     The 74th Republic Day was celebrated with enthusiasm at Jaibai Chaudhary Jnanpith and Junior College at Bazar, New Colony, Sadar on Tuesday. Acharya Sudhakar Chaudhary, former education officer Thamke, presided over the function as the chief guest at the ceremony.


  Acharya Sudhakar Choudhary said that the constitution is safe and the country is safe, and guided the students saying, "Our Constitution, our pride". At this time the students took oath of the Constitution Pledge. The program started by lighting the Independence Flame. .
Prashant Dukre, class 4th, who performed well in various district level competitions, won everyone's hearts by performing gymnastics.

Jagdish Gadre gave a karate demonstration. Prashant Karne won the gold medal in gymnastics in the MP festival and in the softball competition the girls of the school won a trophy and 7000 cash along with the third position, the softball coach Ms. Rehma Alam, Shruti Vide (Captain Glory Ram Rituja Khadse, Tejaswini Bagde, Shravani Nanhe, Sejal Dhore, Saloni Nagarare, Ta Shingurwar, Aditi Bhawale team and written Prandukare's teacher Sudhakar Chaudhary, Prabha Chaudhary Principal Principal of Pathan Primary Principal Rekha Jasu Jyeshtha Sudam Supervisor Prof. Suresh Sukhdev felicitated all the teachers.School Piti Vandana Ramteke, Conductor Prashik Bhange, Shubham Dharne gave thanks in the program.

No comments