श्रीमती जाईबाई हिंदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

 

समता नगर येथील जाईबाई हिंदी प्राथमिक शाळेच्या 

विद्यार्थ्यांनी  खासदार क्रिडा महोत्सव  स्पर्धेत  तृतीय   क्रमांक पटकावला

जल्लोष साजरा करतांना  जाईबाईचे विद्यार्थी व शिक्षक 

नागपुर, २४:   समता नगर येथील जाईबाई हिंदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी  खासदार क्रिडा महोत्सव  स्पर्धेत  तृतीय   क्रमांक पटकावला. नागपूर जिल्हातील १३  शाळेचा सहभाग असून  जाईबाईच्या १४  वर्षीय विद्यार्थिनींनी  आट्या पाट्या स्पर्धेत  तृतीय   क्रमांक पटकावला. शाळेच्या विद्यार्थिनी मनस्वी चौव्हान, कोमेश्वरी कुपाले, दिव्या सोनी, साक्षी इनवती, समिक्षा शंभरकर, अर्चना यादव, काजल पटले, विरीशा शेंडे करिना शेन्द्रे, स्वाती रहांगडाले व प्रशिक्षक चिराग बोरकर यांच्या उल्लेखनीय कामगिरी  बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रविण मानवटकर,सचिव मोरेश जांभुळकर, मुख्याध्यपिका  जयश्री  सोनुले,शिक्षकांनी यांनी अभिनंदन केले.
 
Suyas of students of Jaibai Hindi Primary School

Nagpur, 1: Students of Jaibai Hindi Primary School in Sama Nagar ranked third in MP Sports Festival competition.
Three schools from Nagpur district participated and 14 -year -old students of Jaibai won third place in the "Atya Patya" competition. School students Manwaswari Chowan, Kommeshwari Kupale, Divya Soni, Sakshi Inawati, Sixth Shambharkar, Archana Yadav, Kajal Patale, Viri Shende Karina Shendre, Swati Rahhangdale and coach Chirag Borkar, President Praveen Manavtkar, Secretary, Mohesh Jambhulkar, Principal Jyashri Sonule, Teachers congratulated.


No comments