पंडित नेहरू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन
![]() |
देशभक्ती गीत सादर करताना शाळेचे शिक्षकवृंद |
नागपूर: काटोल रोड जगदीश नगर येथील पंडित नेहरू हायस्कूल व माऊंट एव्हरेस्ट उच्च प्राथमिक येथे प्रजासत्ताक दिना मोठ्या उत्सहात संपन्न झाला. पंचमुर्ती शिक्षण संस्थाचे सचिव श्रीराम बेहरे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचमुर्ती शिक्षण संस्थाचे सचिव श्रीराम बेहरे, सहसचिव जयराम बेहरे, कार्याध्यक्ष सारीका ढोमणे, सभासद अनिकेत बेहरे, मुख्याध्यापक, प्रकाश भोयर, मुख्याध्यापिका वंदना घारपुरे, पर्यवेक्षक राजेश भागवतकर, बाळा आगलावे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्या महापुरुषांनी देश जोडण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली तसेच दिवस रात्र आपल्या साठी देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना सन्मान राखत महापुरुषांच्या विचारणाचे आचरण करायला पाहिजे असे संस्थेचे मुख्याध्यापक प्रकाश भोयर यांनी विद्यर्थ्यांना आव्हान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा ढगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्य देशमुख, उल्हास पुरकाम, विजय घार्टुले, राजेश त्रिपाठी, अनिल राऊत, संध्या दुधाट, अपर्णा गिरी, मिना डफरे, आशा अंबादे, मनिषा तिडके, निता बालवानी,संगीता रेवतकर, राजेश शिंदे, कासलिकर , नितीन तवले, राजेश शेन्द्र, लता लाखे, निर्मला मोडक, कदम मँडम, मोहनकर मँडम, पुनम धुर्वे, चेतन घेर , लता खडगी, अरून केळवदे,निता बेहरे, पाटील बाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
![]() |
विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याधापक प्रकाश भोयर |
Republic Day at Pandit Nehru High School
NAGPUR: Republic Day was concluded with much fanfare at Pandit Nehru High School and Mount Everest Higher Primary at Katol Road Jagdish Nagar. Shriram Behre, Secretary of Panchamurthy Education Institution, hoisted the flag. The chief guests of the program were Shriram Behre, Joint Secretary, Jairam Behre, Working President Sarika Dhomene, Member Aniket Behre, Principal, Prakash Bhoyer, Principal Vandana Gharpure, Supervisor Rajesh Bhagwatkar, Bala Aglave. Prakash Bhoyer, the principal of the institute, challenged the students that they should respect the great men who sacrificed their lives to unite the country and the soldiers who protect the country for us day and night.
The program was moderated by Chanda Dhage. Udya Deshmukh, Ulhas Purakam, Vijay Ghartule, Rajesh Tripathi, Anil Raut, Sandhya Dudhat, Aparna Giri, Meena Dufre, Asha Ambade, Manisha Tidke, Nita Balwani, Sangeeta Revatkar, Rajesh Shinde, Kaslikar, Nitin Tawale, Rajesh Shanendra, Lata Lakhe, Nirmala Modak, Kadam Mandam, Mohankar Mandam, Poonam Dhurve, Chetan Gher, Lata Khadgi, Arun Kelvade, Nita Behre, Patil Bai, all teaching and non-teaching staff worked hard.
No comments