पी.एम.एस. हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
![]() |
प्रजासत्ताक दिनी उपस्थित मान्यवरांसह विद्यार्थी व शिक्षकवृंद |
नागपूर :संजय नगर येथील पी.एम.एस. हायस्कूल, पी. एम .एस प्राथमिक शाळा व सावित्रीबाई फुले कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात ७४वा प्रजासत्ताक दिन शाळेचे मुख्याध्यापक सुनील आर.शेंडे, पर्यवेक्षिका शशी एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थापक आणि सचिव उपेंद्र जी शेंडे, संचालक पुरुषोत्तम शेंडे, व्यवस्थापिका सरला पी. शेंडे उपस्थित होते.शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य,देश भक्ती गीत, विविध सांस्कृतिक कलांचे प्रदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यव मिळतो असे संस्थेचे संचालक शेंडे यांनी सांगितले. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम व ड्रिल परमार,मसराम, राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केले. स्वागत गीत, देशभक्ती गीत व प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण यादव मॅडम , पोतदार सर, खिराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक लाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार चाचेरकर मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश राऊत व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
P.M.S. Republic day celebration in high school
Nagpur: PMS at Sanjay Nagar. High School, In association with PMS Primary School and Savitribai Phule Girls' School, 74th Republic Day was celebrated in the school premises by Principal Sunil R. Shende, Supervisor Shashi S. It was celebrated with great enthusiasm in the school under the guidance of Shende. On this occasion, the Chief Guest of the program was School Founder and Secretary Upendra G Shende, Director Purushottam Shende, Manager Sarla P. Shende was present. The students of the school performed dance, drama, patriotic songs, various cultural arts. Shende, the director of the institute, said that the artistic qualities of the students are developed through the cultural program. On this occasion, students presented cultural programs and drills under the guidance of Parmar, Masram, Raut Sir. Welcome song, patriotic song and speech on the occasion of Republic Day were presented under the guidance of Yadav Madam, Potdar Sir, Khirale Sir. The program was coordinated by Ladekar, assistant teacher of the school. Chacherkar thanked the program. Nilesh Raut and all the teachers cooperated for the success of the program.
No comments