Breaking News

वीना गायकवाड यांना बुद्धिस्ट अॅम्बेसिडर अवॉर्ड

 

वीना गायकवाड

नागपूर : ग्लोबल बुद्धीजन टुडे सोसायटी व्हिएतनाम यांच्यातर्फे दिला जाणारा ग्लोबल बुद्धिस्ट अॅम्बेसिडर अवॉर्ड - २०२२ या पुरस्कारासाठी वीना सुरेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. गायकवाड हे मागील काळापासून शैक्षणिक चळवळीत अग्रेसर आहेत.

Buddhist Ambassador Award to Veena Gaikwad

Nagpur: Veena Suresh Gaikwad has been selected for the Global Buddhist Ambassador Award - 2022 given by Global Buddhist Today Society Vietnam. Gaikwad has been a pioneer in the education movement since the past.

No comments