Breaking News

जगाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज : अ‍ॅड.कमल सतुजा



नागपूर :  विद्याविना माती गेली मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले असे महत्व पटवून देणारे क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांनी  आपले आयुष्य शिक्षणाला  दिले  त्यामुळे आज संपूर्ण  जगाला महात्मा फुले यांच्या विचारांची  गरज आहे असे डीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड.कमल सतुजा यांनी सांगितले. सिविल लाईन आकाशवाणी चौक येथील जिल्हा सत्र  न्यायालयाच्या  कक्ष क्रमांक एक  बी पहिल्या माळ्यावर  वकील संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात  क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या   प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  कार्यक्रमात शंभरच्यावर वकील  सहभागी झाले होते.  यावेळी कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे विदर्भवीर सुनील चोखारे, अविनाश काकडे, डीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड.कमल सतुजा,सचिव  अ‍ॅड. नितीन देशमुख, अ‍ॅड.रोशन बागडे,अ‍ॅड.विलास राऊत,  डॉ. अ‍ॅड. राठोड, अ‍ॅड. बाळू जयस्वाल,अ‍ॅड.गुणरत्न रामटेके, अ‍ॅड. प्रभा गौर, अ‍ॅड.  रवींद्र बागडे, डॉ. मनोज भिलावे, अ‍ॅड. ताकसांडे, अ‍ॅड. योगिता रामटेके, अ‍ॅड. चौधरी, अ‍ॅड. तवीर शेख, अ‍ॅड. सुदीप मेश्राम, अ‍ॅड. गजभिये, अॅड. विनोद खाबेरे, अ‍ॅड. मंगेश मुन, अ‍ॅड. भूपेश  चव्हाण, अ‍ॅड. मंडपे, अ‍ॅड. स्वाती साखरे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे  संचालन व आभार माजी अतिरिक्त  जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.विलास राऊत यांनी मानले.  
महात्मा जोतिबा फुले यांच्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना वकील संघटनेचे पदाधिकारी

The world needs the thoughts of Mahatma Phule : Adv.Kamal Satuja
  
NAGPUR: Kranti Surya Jotiba Phule, who proved the importance of education without knowledge, soil is lost, policy is lost without policy, speed is lost without policy, finance is lost without speed, Shudras are exhausted without finance, Krantisurya Jotiba Phule gave her life to education, so today the whole world needs the thoughts of Mahatma Phule. Adv.Kamal Satuja said that he was speaking on the occasion of the death anniversary of Krantisurya Mahatma Jotiba Phule in a program organized by the Lawyers Association on the first floor of District Sessions Court Room No.1 B at Civil Line Akashwani Chowk. At this time  The effigies of Dr.Babasaheb Ambedkar, Mahatma Jotiba Phule, Savitribai Phule were saluted by garlanding. More than 100 lawyers participated in the program. On this occasion, Vidarbhaveer Sunil Chokhare, Avinash Kakade, President of DBA Adv. Kamal Satuja, Secretary Adv. Nitin Deshmukh, Adv. Roshan Bagde, Adv. Vilas Raut, Dr. Adv. Rathord, Adv. Balu Jaiswal, Adv. Gunaratna Ramteke, Adv. Prabha Gaur, Adv. Ravindra Bagde, Dr. Manoj Bhilawe, Adv. Taksande, Adv. Yogita Ramteke, Adv. Chaudhary, Adv. Taveer Shaikh, Adv. Sudeep Meshram, Adv. Gajbhiye, Adv. Vinod Khabere, Adv. Mangesh Mun, Adv. Bhupesh Chavan, Adv. Mandape, Adv. Swati Sakhre was present. Former Additional District Public Prosecutor Adv.Vilas Raut conducted the program and gave vote of thanks.




No comments