Breaking News

सुरेश गायकवाड यांना धम्मदूत अवॉर्ड

N7 news voice
सुरेश गायकवाड
नागपूर : त्रिरत्न भूमी फाऊंडेशन व गगन मलिक फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा धम्मदूत अवॉर्ड-२०२२ या पुरस्कारासाठी सुरेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. सुरेश गायकवाड हे ३५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. मागील  काळापासून शैक्षणिक चळवळी अग्रेसर आहेत.

Dhammadoot Award to Suresh Gaikwad
Nagpur: Suresh Gaikwad has been selected for Dhammadoot Award-2022 given by Triratna Bhumi Foundation and Gagan Malik Foundation. Suresh Gaikwad has been working in the field of education for 35 years. Educational movements have been at the fore since time immemorial.

No comments