नागपुरात १८ सप्टेंबरला सारा स्कॉलरशिप परीक्षा : N7 News Voice
नागपूर, नंदनवन येथील इस्टर्न पांईट कॉन्व्हेंटमध्ये
एस. एस एस ब्रदर्स निधी लिमिटेडच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त 'सारा स्कॉलरशीप" परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीन विकासाच्या दृष्टीने सामान्य ज्ञान, चालु घडामोडी, व्यक्तीत्व विकास या विषयावर वर्ग ४ थी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनासाठी सारा स्कॉलरशीप परीक्षेचे १८ सप्टेंबर रविवारीला सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले असून परीक्षा शुल्क 150/-₹ ठेवण्यात आले आहे.
या परीक्षेला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक सांरंग साकरे व रोहित गौर यांनी केले. परीक्षेच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी +919021550114 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा.
Sara Scholarship Exam on 18th September
At Eastern Point Convent, Nandanvan, Nagpur
S. On the occasion of the 2nd anniversary of SS Brothers Nidhi Limited, 'Sara Scholarship' exam has been organized. For the all-round development of the students, the Sara Scholarship exam will be organized for the students of classes 4th to 8th on Sunday 18th September at 11 am on the topics of General Knowledge, Current Affairs, Personality Development.
has come and the exam fee has been fixed at ₹ 150/-.Directors of the institute Sanrang Sakere and Rohit Gaur appealed to a large number of students to participate in this exam. For exam registration and more information contact mobile number +919021550114.
No comments