निकुंज विद्यालयातील शिक्षकांना अनेक पुरस्कार : N7 News Voice
![]() |
शिक्षक महोत्सव स्पर्धेत विजेते शिक्षकसंघ |
नागपूर,ता.२३: उत्तर नागपुरातील पाचपावली येथील एस.सी.एस.गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शिक्षक महोत्सव साजरा करण्यात आला.
शिक्षकांसाठी क्रीडा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेमध्ये उत्तर नागपूर परिसरातील बहुतांशी शाळेच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत निकुंज विद्यालयच्या शिक्षक आणि शिक्षिका क्रीडा प्रकारात कबड्डी व क्रिकेट या स्पर्धेत निकुंज विद्यालयातील मनोहर रेहपाडे, दिनेश आडे, प्रभाकर बोन्द्रे, पंकज लेंडे, सचिन लेंडे, प्रशांत गंधारे, मनीष जांभळे, प्रशांत बांगडे, रुपेश हटवार, प्रवीण वानकर सरांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकाविला. सांस्कृतिक शिक्षक महोत्सवात निकुंज विद्यालयाचे शिक्षक महोत्सवात निकुंज विद्यालयाचे शिक्षक श्री गणेश जयस्वाल यांनी एकलगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
तर चालखुरे सर यांनी सुध्दा गायन स्पर्धेत भाग घेतला होता. समूहगीत स्पर्धेत लंगडे मॅडम,टापरे मॅडम,निमसरकार मॅडम यांच्या समूहगीताला द्वितीय क्रमांक मिळाला.या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक मोहन भोयर सरांनी परीक्षक आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पडल्या.शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला मेश्राम, संस्थेचे सचिव ताराचंद मेश्राम सर,संस्थेच्या उपाध्यक्षा प्रणती रंगारी व मुख्याध्यापिका वंदना समरीत यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.
Nikunj Vidyalaya teachers won many awards
Nagpur : Teachers' Festival was celebrated on the occasion of Amrit Mahotsav of Indian Independence by Education Department at SCS Girls High School at Pachpawali in North Nagpur. Sports and various cultural programs were organized for the teachers. Most of the school teachers of North Nagpur area participated in this competition. Lende, Prashant Gandhare, Manish Jambhale, Prashant Bangde, Rupesh Hatwar, Praveen Wankar participated and won first rank. Nikunj Vidyalaya Teacher Festival in Cultural Teacher Festival Nikunj Vidyalaya teacher Mr. Ganesh Jaiswal won first place in the solo song competition. Chalkhure sir also participated in the singing competition.
In the group song competition, the group song of Langde madam, Tapre madam, Nimsarkar madam won the second place. For this competition, the school teacher Mohan Bhoyer sir performed both the roles of examiner and coach successfully. For the excellent work done by the teachers, the president of the institute Ratnamala Meshram, secretary of the institute Tarachand Meshram sir, vice president of the institute for the excellent work done by the teachers. Pranathi Rangari and Principal Vandana Samreet congratulated the teachers.
No comments