Breaking News

वृत्तपत्र विक्रेत्यांची मुलगी मेडिकल क्षेत्रात करिअर करणार ..!

 

वृत्तपत्र विक्रेते प्रवीण किरपानेसह पत्नी व मुलगी रिद्धी

नागपूर : दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष. तिच्या घरची बेताचीच परिस्थिती. वडील वृत्तपत्रविक्रेता आहेत. ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी जिवाची तगमग सुरु करुन सीबीएसई दहावीच्या परीक्षेत कोरडी रोड,आर्यनगर  येथील रिद्धीने ७० टक्के मार्कस मिळवून तिने यश संपादन केल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांकडून कौतुक होत आहे.
   आपल्या अभ्यासाविषयी रिद्धी सांगते, अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले होते. घरातील व्यक्तींनी मार्गदर्शन केले त्यानुसार मी अभ्यास करायचे. अभ्यास व सराव खूप झाल्यामुळे परीक्षेचे टेन्शन घेतले नाही. इंग्रजी, गणित, सायन्स हे तीन विषय आवडीचे असून सिंगिंग करायला खूप आवडतो. दररोज पाच तास अभ्यास करायची. रिद्धीला गणित विषयात ८५ मार्क मिळाले असून  खापरखेडा दहेगाव सेंट ऍन'स इंग्लिश स्कुलचे गणित शिक्षक उमेश चौधरीमुळे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. 
रिद्धीला डॉक्टर होऊन  मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे  एन ७ न्यूज व्हॉईससी बोलतांना इच्छा व्यक्त केली.

३ वर्गापासून ते दहावी पर्यंतचा प्रवास  वृत्तपत्र व्यवसायाला हातभर लावत होती. परीक्षेच्या दिवशी वृत्तपत्र वाटप करून सी बी एस इ दहावी केंद्रिय बोर्डची परीक्षा दिली. शाळा ही घरापासून १६ ते १७ किलोमीटर असून तिने सम्पूर्ण प्रवास स्टार केला असे 

तिचे वडील प्रवीण किरपाने यांनी सांगितले. तसेच तिचा स्वभाव हा बोलका आहे. वडील वृत्तपत्र विक्रेते असून ३३ वर्षांपासून वृत्तपत्रावर आत्मनिर्भर आहे. आई एल आय सी एजेंट असून गृहिणी आहे.  या यशामध्ये ती आपले शाळेतील सर्व शिक्षक, क्लासचे शिक्षक तसेच वडील प्रवीण किरपाने व आई   यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Riddhi will pursue a career in the medical field..!

Nagpur - Class 10 exam is a life changing year. The condition of her house is dire. Father is a newspaper vendor. Riddhi Praveen Kirpane, a student of Kordi Road, Aryanagar, achieved success by securing 70 percent marks in the CBSE class 10th examination after starting to work hard to achieve the set goal.
   Riddhi says about her studies, the study schedule was prepared. I used to study according to the guidance of family members. Due to studying and practicing a lot, I did not take the stress of the exam. English, Mathematics, Science are three subjects of interest and he likes to sing a lot. He used to study for five hours every day. Riddhi got 85 marks in Mathematics subject and got guidance from Umesh Choudhary, Mathematics teacher of Khaparkheda Dahegaon St. Anne's English School and all the teachers.
Speaking to N7 News Voice, Riddhi expressed his desire to become a doctor and pursue a career in the medical field.

From 3rd class to 10th journey was helping newspaper business. CBSE 10th Central Board Exam was conducted by distributing newspapers on the exam day. The school is 16 to 17 km from home and she used to star the entire journey

Her father Praveen Kirpane said. Also her nature is talkative. Father is a newspaper seller and has been self-sufficient in newspaper for 33 years. ILIC agent and housewife. In this success she got valuable support from all her school teachers, class teachers as well as father Praveen Kirpane and mother.


No comments