Breaking News

शोएब खान यांचे निधन

 

राठोर ले आउट येथील रहिवाशी कांग्रेस नेता खान उर्फ नायडू यांचा मुलगा शोएब खान उर्फ  (शेरा खान) यांचे निधन झाले. त्यांचे वय ३६ वर्ष होते.  मोमीनपुरा कब्रस्थान येथे त्यांच्या पार्थिवावर  दफविधी करण्यात आली.



Shoaib Khan passes away

Shoaib Khan alias (Shera Khan), son of Congress leader Khan alias Naidu, a resident of Rathore Layout, has passed away. He was 36 years old. His body was laid to rest at Mominpura Cemetery.

No comments