डॉ. प्रज्ञा मेश्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा : प्रकाश गजभिये
![]() |
डॉ. प्रज्ञा मेश्रामसोबत पती युवराज मेश्राम, माजी आमदार प्रकाश गजभिये व इतर मान्यवर |
गोरगरिबांची देवदूत तू आहेस : प्रकाश गजभिये
नागपूर : कोरोनाचा या संकटकालीन परिस्थितीत आपण सिद्धांमृत आयुर्वेदिक काढ्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवून हजारो रुग्णांना बरे केलेत आपण आयुर्वेदाचार्य त्यापलीकडे आपला अनुभव फार मोठा आहे, आपल्या माध्यमातून आम्हाला एक साक्षात देवच प्राप्त झाला. वाटते गोरगरिबांची वाली तू आहेस तुझ्या विषयी आम्हाला अभिमान असून राष्ट्रवादी काँग्रेस डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या पाठीशी आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते प्रकाश गजभिये म्हणाले उत्तर नागपूरातील बुद्धनगर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या निवासस्थानी सिद्धांमृत आयुर्वेदिक ओपीडीला राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठनेते प्रकाश गजभिये यांनी सच्छिद भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी बोलत होते.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ.प्रज्ञा मेश्राम यांचे पती डॉ. युवराज मेश्राम यांना उत्तर नागपुरातील उमेदवारीची घोषणा केली. यावेळी ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वासनिक, अभिलाष सोमकुंवर, नरेंद्र क्षीरसागर, भीमराव लोणारे, शैलेश ढोरे, स्मिता वासनिक, किरण दीडशे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
NCP's support to Dr.Pragya Meshram: Prakash Gajbhiye
Nagpur : In this critical situation of Corona, we have cured thousands of patients by boosting the immune system by extracting Siddhanmrit Ayurveda. I think you are the guardian of the poor. We are proud of you. NCP senior leader Prakash Gajbhiye said that he supports Pragya Meshram. NCP senior leader Prakash Gajbhiye paid a courtesy call on Siddhanmrit Ayurvedic OPD at Pragya Meshram's residence. In the coming assembly elections, Dr. Pragya Meshram's husband Dr. Yuvraj Meshram announced his candidature from North Nagpur. Rahul Wasnik, President of Gyanodaya Multipurpose Organization, Abhilash Somkunwar, Narendra Kshirsagar, Smita Wasnik, Kiran Deedshe, office bearers of NCP were present on this occasion.
एन७ न्यूज व्हॉइस
No comments