Breaking News

स्त्रियांनी जाईच्या कार्याचा आदर्श घ्यावा : प्रभा चौधरी

जागतिक महिला दिवस देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीला पुढे येणारी  महिला डॉक्टर, महिला पोलीस , शिक्षिका, वकील, महिला  व्यवसायिक, महिला सफाईकामगार, आरोग्य सेविकासह  सर्व कोरोना योद्धा  महिलांना  'महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...     


 स्त्रियांनी जाईच्या कार्याचा आदर्श घ्यावा : प्रभा चौधरी 

ज्या काळात सर्व समाजातील स्त्री आणि शुद्रांसाठी शिक्षण घेणे महापाप होते. त्या काळात १९२२ मध्ये जाईबाई चौधरीनी  नागपुरात  चंद्रमणी   झोपडीत कन्या  शाळा काढल्या. त्या स्वतंत्र चळवळीत  सहभाग घेत  बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीत  कार्यात अग्रेसर होत्या.  त्यांनी काढलेल्या शाळा अतिशय विपरीत, आर्थिक, सामाजिक परिस्थितीतून एखादंया तुफानाच्या होळी प्रमाणे पुढे गेले. महाराष्ट्राच्या नामवंत  शाळेच्या  गुणवत्ता शाळा म्हणून  गौरवीत आहे. १९९३ पासून आजपर्यंत ४५० विदयार्थी नियमित  दहावी, बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आहेत. चळवळीत काम करणाऱ्या तरुण स्त्रियांनी जाईबाईचा कार्याचा  आदर्श पुढे ठेवून  देशातील गौर गरीब बहुजन समाजाच्या कल्याणाकरिता मनापासून कार्य करावे.  कोरोनाच्या काळात महिला डॉक्टर, महिला पोलीस, महिला  वकील, सफाईकामगार यांनी  पारिवारिक जबाबदारी संभाळत  आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले अश्या सर्व कोरोना योद्धांना जागतिक महिला दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा..!  

प्रभा सुधाकर चौधरी, 
संचालिका जाईबाई चौधरी ज्ञानपीठ, सदर, मंगळवारी बाजार नागपूर




शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले  :  अ‍ॅड. अर्चना गजभिये 

मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. संपूर्ण कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं,  प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवरती घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी ती तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, महिलांमध्ये अपार शक्ती आणि क्षमता आहेत.  वकिली क्षेत्राबरोबर  सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपली कीर्ती स्थापित केली आहे. आपल्या अद्भुत साहस, अथक परिश्रम तसेच दूरदर्शी बुद्धिमत्तेच्या जोरावर  स्वतःची अशी एक ओळख बनविण्यात ती यशस्वी झाली आहे.मानसिक संवेदना, करुणा, वात्सल्य अश्या भावनांनी परिपूर्ण असलेल्या अनेक स्त्रियांनी जग निर्माण करण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. 

  अ‍ॅड. अर्चना गजभिये, 
 संचालिका रॉयल किड्स इंग्लिश स्कुल व माजी डी.बी.ए सदस्य नागपूर

International Women's Day is celebrated with great enthusiasm not only in the country but all over the world. Happy Women's Day to all the Corona Warrior women including women doctors, women police, teachers, lawyers, women professionals, women cleaners, health workers who come forward to help the citizens regardless of their lives during the Corona period ...

Women should follow the example of Jai work: Prabha Chaudhary

At a time when education was a great sin for women and Shudras in all societies. At that time, in 1922, Jaibai Chaudhary started a girls' school in Chandramani hut in Nagpur. Participating in that independent movement, she was at the forefront of Babasaheb's social movement. The schools they set up went through a very stormy, economic, social situation like a hurricane Holi. Maharashtra's renowned school is proud to be a quality school. Since 1993 till date 450 students are in the merit list in regular 10th and 12th standard examinations. Young women working in the movement should follow the example of Jaibai's work and work wholeheartedly for the welfare of the Gaur Garib Bahujan Samaj in the country. Happy International Women's Day to all the Corona Warriors who performed their duties in the time of Corona, taking care of family responsibilities, regardless of their lives ..!

Prabha Sudhakar Chowdhury, Director Jaibai Chowdhury Jnanpith, Sadar, Mangalwari Bazar NagpurStri Shikshan Samaj Parivartana Sadhan

Education gives women financial freedom: Adv. Archana Gajbhiye's 

education improves the society. An educated girl greatly educates the whole family. The woman hopes for a family. The whole family revolves around her. Education is the means of women's liberation and social transformation, so educating girls is very much needed. An educated mother inculcates in her children good manners, honesty, love, and much more. The children get lessons from the book knowledge to interact with the society. It creates a strong generation in all respects. Education gives women financial freedom, women have immense power and potential. He has established his reputation in all fields including advocacy. She has succeeded in making a name for herself through her amazing adventure, hard work and far-sighted intelligence.

Adv. Archana Gajbhiye, Director, Royal Kids English School and former DBA member, Nagpur

1 comment: