वंचीत नेत्याचे बसपात प्रवेश : एन७ न्यूज व्हॉइस
नागपूर, : वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच शिरुर लोकसभा निवडणूक-19 लढवून 40 हजार मतदान मिळविणारे वंचित नेते मा. राहुलजी ओव्हाळ यांनी
बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड संदीप ताजने यांच्या उपस्थितीत सोमवारी
बहुजन समाज पार्टी मध्ये
प्रवेश केला.
नागपुरात पाच हजारवाले चिल्लर वंचितमध्ये गेले तर खूप चर्चा झाली, आता 40 हजारवाले व तेही पुण्यातील लोकसभेचे बंदे नेते बसपात आले त्याची चर्चा जोरात व्हायलाच हवी. असे अध्यक्ष ॲड संदीप ताजने म्हणाले,
यावेळी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव सुदीप गायकवाड, दुसरे महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेशभाई चलवादी, पुणे जिल्हा सचिव हरीश डोळस, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे,
कार्यालयीन सचिव महाराष्ट्र प्रदेश बसपाचे
उत्तम शेवडे , मेहबूब शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Vanchit leader enters BSP : N7 News Voice
Nagpur, : Maharashtra State Executive Member of Vanchit Bahujan Aghadi and Vanchit leader who got 40,000 votes by contesting Shirur Lok Sabha Election-19. Rahulji Oval joined the Bahujan Samaj Party on Monday in the presence of BSP Maharashtra state president Adv Sandeep Tajne. In Nagpur, there was a lot of discussion about the 5,000-year-old Chillar being deprived. This was stated by the President Adv. State BSP's Uttam Shewde, Mehboob Sheikh and other prominent office bearers were present.
No comments