आठवले यांनी ज्येष्ठ साहित्यिक ज.वि. पवार यांची सांत्वनपर भेट घेतली.
मुंबई, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक ज.वि. पवार यांची सांत्वनपर भेट घेतली.ज वि पवार यांच्या पत्नी जयमाला पवार यांचे नुकतेच वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या बोरिवली एकसर येथील निवासस्थानी ना रामदास आठवले यांनी भेट देऊन ज वि पवार आणि पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.
Mumbai : Republican National President Union Minister of State Na Ramdas Athavale today paid a condolence visit to veteran writer JV Pawar. JV Pawar's wife Jaimala Pawar passed away tragically at the age of 70 recently. V Pawar and Pawar consoled the family.
No comments