बोधी ट्री किंडरगार्टनतर्फे रमाई आंबेडकर जयंती
नागपूर,ता.८ : न्यू जरीपटका नारी रोड अशोकानगर, दरवाडे ले आउट येथील बोधी ट्री किंडरगार्टन येथे त्यागाचे प्रतीक माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यंचा सत्कार करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एन७ न्यूज व्हॉइसच्या सहसंपादक कोमल राऊत ,बोधी ट्री किंडरगार्टनचे संस्थापक विलास राऊत, मुख्याधापिका प्रीती राऊत, पत्रकार निलेश राऊत उपस्थित होते.
शाळेत राबविल्या जाणाऱ्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, एंकर अश्या विविध स्पर्धत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
Birthday of Ramai Bhimrao Ambedkar at Bodhi Tree Kindergarten
Nagpur,8: The birth anniversary of Mata Ramai Bhimrao Ambedkar was celebrated at Bodhi Tree Kindergarten at New Jaripatka Nari Road Ashoknagar, Darwade Lay Out. The chief guests of the event were Komal Raut, Co-Editor, N7 News Voice, Vilas Raut, Founder, Bodhi Tree Kindergarten, Preeti Raut, Headmistress and Nilesh Raut, Journalist. The students who participated in various competitions like drawing competition, essay competition, anchor competition were felicitated. The teachers and staff of the school were present at this time.
No comments