नागपूर सत्र न्यायालय सफाईगार पदासाठी पात्र उमेदवारांची यादी १ मार्चला
![]() |
नागपूर, ता. २७ : जिल्हा व सत्र न्यायालय,नागपूर येथील सफाईगार पदाच्या अर्जाची छाननी करून स्वच्छता व क्रियाशीलता चाचणीकरिता लघुसूची १ मार्चला सकाळी ११ वाजता जिल्हा न्यायालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर यांच्या आस्थपनेवरील सफाईगारांच्या पदाकरिता १० उमेदवारांच्या निवड यादी आणि ०५ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता १ जानेवारी २०२१ ला वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र सत्र न्यायालयात सफाईगार पदाकरिता अर्जाची संख्या जास्त आल्याने ३० जानेवारी २०२१ला यादी प्रकशित न करता पुढे ढकलण्यात आले होते. आता उमेदवाराची प्रतीक्षा संपली असून जिल्हा सत्र न्यालयालाच्या https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/nagpur/recruit या संकेत स्थळावर व न्यालयाच्या सूचना फलकावर
सफाईगार पदाच्या अर्जाची छाननी करून स्वच्छता व क्रियाशीलता चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या लघुसूची, प्रवेश पत्राचा नमुना, मौखिक चाचणीचे गुण व इतर संबंधित सूचना १ मार्च २०२१ला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल . उमेदवारांनी सविस्तर माहिती व निवड यादी बघण्यासाठी https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/nagpur/recruit अधिकृत संकेत स्थळावर भेट द्या.
List of eligible candidates for the post of Nagpur Sessions Court cleaner on March 1
Nagpur, : After scrutinizing the application for the post of cleaner at District and Sessions Court, Nagpur, the short list for hygiene and activity test will be published on March 1 at 11 am on the website of District Court An advertisement was published in the newspaper on January 1, 2021 to prepare a selection list of 10 candidates and a waiting list of 05 candidates for the post of District and Sessions Court, Nagpur.
However, due to the high number of applications for the post of cleaner in the Sessions Court, it was postponed on January 30, 2021 without publishing the list. Now the wait for the candidate is over. Samples, oral test scores and other related instructions will be released on March 1, 2021 at 11 am. Candidates can visit the official website https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/nagpur/recruit for detailed information and selection list.
No comments