Breaking News

तान्हा पोळा क्रिकेट स्पर्धेत शृंगार डेव्हलपर्सने मारली बाजी !

 

पारितोषिके वाटप करतांना  महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास व क्रीडा मंत्री मा. श्री. सुनील केदार, पश्चिम नागपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नवनिर्वाचित पदवीधर आमदार मा. श्री अभिजित वंजारी तसेच युवा नेता मा. श्री. विशाल मुत्तेमवार इतर मान्यवर 

एन७ न्यूज व्हॉइस 
नागपूर,ता.२ : गोपाल नगरातील  तान्हा पोळा उत्सव समिती द्वारे आयोजित रात्रकालीन फ्लड लाईट टूर्नामेंटचे रविवार  समार्पण झाले. 
     शृंगार डेव्हलपर्सने प्रथम पारितोषिक पटकावत ५१,०००/- रुपये रोख जिंकले. अभ्यंकर नगर द्वितीय स्थानावर राहून त्यांना ३१,०००/- चे रोख बक्षीस मिळाले तसेच तृतीय पारितोषिक म्हणून नवयुवक क्रीडा मंडळ ने २१,०००/- पटकाविले. तिन्ही पारितोषिके ही भांडारकर ज्वेलर्स, सच्चीदानंद रियालिटीस आणि वझलवार ड्राइविंग स्कुल तर्फे देण्यात आली. पारितोषिके महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास व क्रीडा मंत्री मा. श्री. सुनील केदार, पश्चिम नागपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नवनिर्वाचित पदवीधर आमदार मा. श्री अभिजित वंजारी तसेच युवा नेता मा. श्री. विशाल मुत्तेमवार,यांच्या हस्ते देण्यात आले. शृंगार डेव्हलपर्स चे बिट्टू शर्मा यांना बेस्ट बॅट्समन तसेच मॅन ऑफ द सिरिस म्हणून ट्रॉफी व मंजिरी टेक्सटाईल तर्फे रोख रक्कम देण्यात आली. बेस्ट बॉलर म्हणून कैफु यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. ११ बॉल मध्ये १० छक्के मारण्याच्या विक्रम करणाऱ्या शुभमला अज्जू जिम तर्फे ३१००/- रु. रोखने सन्मानित करण्यात आले.  १५ जानेवारी २०२१ पासून टूर्नामेंट ची सुरुवात करण्यात आली होती. १६ दिवस चाललेल्या ह्या टूर्नामेंट मध्ये ६४ टीमने सहभाग घेतला. आमदार श्री. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मॉडर्न सोसायटी-नवनिर्माण सोसायटीच्या विशेष सहयोगाने ही टूर्नामेंट यशस्वी करण्यात आली. श्री पंकज निघोट यांनी ह्या टूर्नामेंटचे आयोजन केले तसेच  मिलिंद संभे, प्रवीण तुप्पट,  आकाश तायवाडे, शंतनु उमरेडकर यांनी ह्या टूर्नामेंट च्या सहआयोजक च्या रुपात टूर्नामेंट ला यशस्वी बनविले. राकेशभाऊ पन्नासे, चेतन वस्तानी, राजेंद्र रुईकर, विजय माने, संदेश थूल, प्रणय बेले, वैभव काले, अभय आदमने, अमित ठाकुर, संदीप सैनी, डॉ. सुनील वरकड, नरेश धूमने, प्रशांत गायकवाड़, मनोज गुप्ता, प्रवीण भोयर, आनंद आर्डे, रवी पाटणकर, तन्मय संभे, राजू सहारे, सोनू कनोजिया, अक्षय पिस्के, अभि बांते, आनंद परतेकि, अमेय उमरेडकर, सौरभ कडू, हरीश, प्रफुल गेडाम, अजय नासरे, सारंग बेले, सचिन रहांगदले, शिवम माटे, पप्पू शिवहरे, विनय संभे, संजय तुरणकर, शेखर फुलझेले, अभय सोमकुले, पंकज थोरात, राम वांदिले, सतीश बाळबुधे, अमित त्यागी, शुभम आमधरे, गणेश थोर, निल कन्हेरे, शाहिद पठाण, वैभव इंगळे, राकेश मेंढे, महेश हिंगे, दिनेश काळे, तनय वांदिले इत्यादींचे ह्या टूर्नामेंट मध्ये विशेष सहयोग लाभले. 

Shringar developers beat Tanha Pola cricket tournament!

N7 News Voice
Nagpur, 2: The night flood light tournament organized by Tanha Pola Utsav Samiti in Gopal Nagar concluded on Sunday. Srungar Developers won the first prize of Rs. 51,000 / - in cash. Abhyankar Nagar came second with a cash prize of Rs. 31,000 / - and Navyuwak Krida Mandal bagged the third prize of Rs. 21,000 / -. The three awards were given by Bhandarkar Jewelers, Sachchidanand Realty and Vazhalwar Driving School. Prizes Hon'ble Minister of Dairy Development and Sports of Maharashtra. Mr. Sunil Kedar, Popular MLA of West Nagpur Assembly Hon. Mr. Vikas Thackeray, newly elected graduate MLA Hon. Shri Abhijit Vanjari and young leader Hon. Mr. It was handed over to Vishal Muttemwar. Bittu Sharma of Shringar Developers was awarded the trophy and Manjiri Textile for Best Batsman and Man of the Series. Kaifu was honored with the trophy as the best bowler. Shubham, who holds the record of hitting 10 sixes in 11 balls, was given Rs. 3100 / - by Ajju Jim. Cash was awarded. The tournament was started from January 15, 2021. 64 teams participated in the 16-day tournament. MLA Shri. The tournament was made a success under the guidance of Vikas Thackeray and with the special support of Modern Society-Navnirman Society. Mr. Pankaj Nighot organized the tournament and Milind Sambhe, Praveen Tuppat, Akash Taywade, Shantanu Umredkar as the co-organizers of the tournament made the tournament a success. Chetan Vastani, Rajendra Ruikar, Vijay Mane, Sandesh Thul, Pranay Belle, Vaibhav Kale, Abhay Adamne, Amit Thakur, Sandeep Saini, Dr. Sunil Varkad, Naresh Dhumne, Prashant Gaikwad, Manoj Gupta, Praveen Bhoyar, Anand Arde, Ravi Patankar, Tanmay Sambhe, Raju Sahare, Sonu Kanojia, Akshay Piske, Abhi Bante, Anand Parteki, Amey Umredkar, Saurabh Kadu, Harish, Praful Gedam, Ajay Nasare, Sarang Bele, Sachin Rahangdale, Shivam Mate, Pappu Shivahare, Vinay Sambhe, Sanjay Turankar, Shekhar Fulzele, Abhay Somkule, Pankaj Thorat, Ram Vandile, Satish Balbudhe, Amit Tyagi, Shubham Amdhare, Ganesh Thor, Nil Kanhere, Shahid Pathan , Vaibhav Ingle, Rakesh Mendhe, Mahesh Hinge, Dinesh Kale, Tanay Wandile etc. got special support in this tournament.

No comments