Breaking News

कन्हान नदीला पूर : एन७ न्यूज व्हॉइस

 विदर्भातील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू  असून नागपुरातील कन्हान नदीच्या पात्राची उंची 40 फुटाच्या वर गेल्याने नदी काठावरील तहसील कामठी  सोनेगाव,  सावनेर येथील वाकोडी  गावांमध्ये   पाणी शिरले आहे. अनेक गावांचे संपर्क तुटला आहे.

कन्हान नदीला पूर , गावाचं संपर्क तुटला व्हिडीओ बघण्यासाठी क्लीक करा



No comments