गांधीसागर उद्यानात प्रजासत्ताक दिन साजरा




नागपूर, ता. २६ : महाल टिळक पुतळा येथील गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थाच्या वतीने गांधीसागर शहीद स्मारक येथे 71 वा प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे ध्वजारोहण ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई  पेशणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी साहित्य विषयातील प्रख्यात प्रा. डॉ.ओमप्रकाश मिश्रा तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  एस कुंमरे , दुय्यम पोलीस निरीक्षक  जाधव साहेब, हट्टी गुरुजी,  शामभाऊ दंतुलवार , प्रकाश मोतेवार , अशोकराव  होरे गुरुजी , निकम काका ,  लक्ष्मणराव इटनकर प्रमुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात महापुरुषांची पूजन करून ध्वजारोहण केले याप्रसंगी संविधानाचे वाचन करण्यात आले वंदे मातरम व राष्ट्रगीताने मानवंदना दिली व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सह सचिव धीरज वाघ यांनी केले प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव गुड्डू तिवारी यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री हेमंत बेलखेडे प्रशांत चलपे, राजेंद्र जयस्वाल, देवाजी ढगे ,नंदू लेकुरवाळे, नीरज चोबे , मनिष मोरे ,मुकुंद पडवंशी, शंकरराव हेडावु, अनिल शुद्रिक ,रमेश ठाकरे ,विलास देशकर, पितांबर लुटे दिलीप कारमोरे, गुप्ताजी, प्रशांत तिळगुळ देवेंद्र नेरकर,प्यारेलाल शिंदे ,अनिल वाघमारे ,संजीव पाटील ,सुरेश कळमकर रमेश इंगळे ,अशोक सावरकर, नाना शिंगाडे ,श्रीकांत पुसदकर, कार्तिक हजारे, प्रवीण वायधने ,अशोक शेंडे ,चैतन्य मंडलवार ,श्री कोठाळे गुरुजी तिळगुळ ,ठाकूर साहेब ,महिला सभासदांमध्ये सौ प्रेरणा कदम रेखा दंतुलवार छब्बु बालपांडे सुपारे काकू ,मीना इंगळे ,मीना भुते ,सारिका मंगलकर, उज्वला शिरपूरकर पुष्पा साधन कर मंजू दामले सुलभा सुपारी रेखा सुपारी मीना कांबळे प्रमिलाताई बबीता नितनवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments