सकाळ एनआयई आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे उदघाटन अभिनेते देवेंद्र दोडके यांच्या हस्ते
सकाळ एनआयई आयोजित आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ३१ जानेवारी शुक्रवारपासून रंगमंचावर बालरंगकर्मीची धूम अनुभवता येणार आहे. रघुजीनगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात स्पर्धा रंगणार असून , सकाळी १० वाजता, तानी चित्रपट, महाराष्ट्रातील घराघरांत बघितल्या जाणारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते देवेंद्र दोडके यांच्या हस्ते उदघाटन होईल.
No comments