डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राईट ग्रुपतर्फे अभिवादन
नागपूर,ता : उत्तर नागपुरातील भीम चौक येथे राईट ग्रुपतर्फे 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुथळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सेंट रोबन पब्लिक स्कुलचे संचालक जोतीराव बारसागडे, पत्रकार निलेश राऊत, राईटग्रुपचे अध्यक्ष गौरव सहारे यांनी भीम चौक येथे खीर वाटप करण्यात आले.
मेकोसबाग येथील गौतम नगर बौद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य राईट ग्रुपचे सदस्य अमोल जनबंधू, रोहन बोरकर, दीप्ती सांगोळे, सिमरन शेंडे, दिपाली मेश्राम, सम्यक मेश्राम, श्रावणी गजभिये, सलोनी मानवटकर, वंश गडपायले, प्रेम गजभिये यांनी सादर केले.
www.miltoneducationltd.com For the franchise of nersury to KG2 education
Plz. Send to your friends and family to open school for CBSC Pattern
Thanks to publish it
ReplyDelete