उषा जेम्स यांना शिक्षक पुरस्कार
उषा जेम्स यांना शिक्षक पुरस्कार
नागपूरातील पाचपवली ब्लु स्टार कॉन्व्हेंट येथील शिक्षिका उषा जेम्स यांना आंतरराष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेन्ट संस्थातर्फे "बेस्ट टीचर अवॉर्ड" देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेन्ट संस्थेचे संचालक खुराणा यांच्या हस्ते शिक्षिका उषा जेम्स यांना स्मृती चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक डॉ. धनराज भुते , मुख्याध्यापिका डॉ.अनिता भुते, शाळेतील शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते.

No comments