Breaking News

गणेशपेठ बसस्थानक खड्डेमल



नागपूर शहरातील मुख्य गणेशपेठ येथील  बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, संपूर्ण बसस्थानक खड्डेमल झाले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये पाणी साचते. यामुळे प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे. त्यातच प्रवाशी उभे राहिल्यावर अचानक बस आल्यावर प्रवाशांच्या अंगावर पाणी उडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. प्रवाशांचे हित जपणाऱ्या एसटी प्रशासनाकडूनच या समस्येकडे कानाडोळा केला जात आहे.

"न७ न्युज व्हॉइस" बातमीची दखल घेत दैनिक महाराष्ट्र टाईम्स व लोकमत समाचार मेट्रो एक्सप्रेसला ५ ऑक्टोबर२०१८ला बातमी प्रसिद्ध झाली. सविस्तर माहितीसाठी  वृत्तपत्रातील कात्रण खाली दिलेले आहे.👇👇👇👇👇

५ ऑक्टोबर २०१८ला लोकमत समाचार  
५ ऑक्टोबर २०१८ ला महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात बातमी 
https://m.maharashtratimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/poths-and-dirt-at-the-bus-station/articleshow/66078637.cms

No comments