Breaking News

विद्यार्थांना गणवेश वाटप


विद्यार्थांना गणवेश वाटप करतांना नागसेनचे वरिष्ठ शिक्षक अनिल टेंभुर्णे व इतर कर्मचारी


नागपूर,ता.१७ नागसेन शिक्षक संस्था द्वारा संचालित नागसेन विद्यलाय तर्फे गरजू गरीब विद्यार्थांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेची मुख्यध्यपिका शकुंतला ठाकूर , वरिष्ठ शिक्षक अनिल टेंभुर्णे, अर्चना चव्हाण, सुवर्णा जांभुळकर, मीना कापसे, कांबळे, डोंगरे, सुनील उके, गोपाल भगत, कोल्हाटकर, शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments