नागपुरात विविध संघटना, संस्था, शासकीय विभाग, शाळा यांच्या वतीने ७१ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री किसन मूकबधिर विद्यालय,नारी रोड नागपूर सेंट.रॉबेन पब्लिक स्कुल व ज्युनिअर कॉलेजला उत्कृष्ठ नृत्या बद्दल शासना कडून गौरविण्यात आले. देशभक्तीवर नृत्य सादर करतांना पी एम एस शाळेचे विद्यार्थी
No comments