शंकुतला फुलझेले यांना विनम्र आदरांजली
नागपूर, ता.१४ परम पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमि नागपुर चे सचिव,व रिपब्लिकन पार्टी ऑफ इण्डिया चे राष्ट्रीय सरचिटणीस मा.सदानंदजी फुलझेले साहेब यांच्या पत्नी शंकुतला फुलझेले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धापकाळांने आज सकाळी निधन झाले.
No comments