सात रंगात रंगले सेंट रॉबेन
'रेनबो डे' निमित्त गीत सादर करतांना विद्यार्थींनी
✍..निलेश राऊत
नागपूर, ता.६ जरीपटका मिसाल ले आऊट येथील सेंट. रॉबेन पब्लिक स्कुल व ज्युनिअर कॉलेज नागपूर येथे "रेनबो डे" साजरा करण्यात आला.
सात रंगांचा निसर्ग सानिध्यातून रंगलेल्या 'रेनबोचे' महत्व मुख्यध्यापिका धनश्री बारसागडे यांनी विद्यार्थना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयश्री पाटील व आभार विजय मनवर यांनी केला. यावेळी शाळेचे संचालक जोतीराव बारसागडे , पर्यवेक्षक आलिया अहमद, संपदा ढोक, बागडे मॅडम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.
No comments