Breaking News

भाजपा कार्यकर्ता बेहेरे यांचे निधन

✍...निलेश राऊत
नागपूर,ता.६ बेझनबाग येथील भारतीय जनता पार्टी प्रभाग 9 चे ब्लॉक अध्यक्ष नावनींत बेहरे(वय ५२) यांचे शनिवार (ता.६)रात्री मुंबई वरून नागपूर ला परत येतांना दहानू स्टेशन येण्याचा दहा मिनट पूर्वी विशेष ट्रेन मध्ये हृदय विकाराने निधन झाले.
               रात्री 1 वाजता बांद्रा रेलवे स्टेशन से स्पेशल गाड़ी नागपुर से निघाली यावेळी डॉ मिलिंद माने,किशोर पलांदुरकर,भोजराज डूम्बे,शिवानी दाणी, व आदी पधाधिकारी शहर,मंडळ ,प्रभाग,पधाधिकारी, कार्यकर्ता प्रभाग अध्यक्ष,बूथ प्रमुख,नागपूरला परत येत होते ,कि दहानू स्टेशन येण्यास दहा मिनट पूर्व रात्री २.३० प्रभाग ९ चे अध्यक्ष नवनीत श्यामराव बेहरे याना अचानक हार्ट अटेक आला, डॉ मिलिंद माने यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र त्यांना मृत घोषित केले.डहाणू स्टेशन वर गाड़ी थांबवून स्टेशन मास्टर यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ! याची माहिती महामंत्री किशोर पलांदुरकर ने मुख्यमन्त्री दवेंद्र फडणवीस यांना sms ने दिली ! तुरंत मुख्यमंत्री ने फोन कर घटना की विस्तृत माहिती दिली डहाणू के स्थानीय पधाधिकारी से मदतीने करवायी!सकाळी पोस्टमार्टम झाला शव मुंबई ला पाठवण्यात आला यावेळी डॉ मिलिंद माने,रमेश वानखेड़े, होते.! रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर वैशाली नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा अमित बेहेरे/गांवी, सून, नातू,नात असा बराच मोठा आप्त परिवार आहे

No comments