Breaking News

हे सर्व बहुजननी एक व्हा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे  अमूल्य शब्द
- वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील
----------------------------------------------------
*डॉ.बाबासाहेब  म्हणाले-:*
   ------------------------
*मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी*❗ *तुम्ही* *सुखात रहावं म्हणून*.
 *यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं*.
*मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो*.
*M.A., PH.D., M.SC., D.SC., L.L.B*.
*तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होतं*, *पण मी ती नाकारली. का?* *कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं होतं*.
*मी सुद्धा   एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो, पण नाही*.
*माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी*.
*मी  तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो*.
*महार , मांग , चांभार , सुतार, लोहार, माळी, धनगर, कुणबी, कोळी, या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो*.
*मी हिंदु धर्माचा त्याग केला  आणि बौद्ध धर्म  स्विकारला*.
*पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी "हिंदु कोड बिल" बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार*  , *वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले*.
*मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC, ST,OBC, NT यांना आरक्षण दिलं*.
*पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलंत.तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा*.
*हे ,  *सर्व बहुजननी*, *एक व्हा*.
*तुम्ही सर्वांनी एकत्र या*.
*कारण तुम्ही जर एकत्र आलात* *तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल*.
 *❗एकत्र या* ❗
 *शिक्षण घ्या/ संघटित व्हा /संघर्ष करा*
डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
-----------------------------------------------------------
 *हा msg जास्तीत* *जास्त शेयर करा नम्र विनंती करतो*
-------------------------------------------------------





No comments