निलेश राऊत यांना पितृशोक
निलेश राऊत यांना पितृशोक
नागपूर दि. 14 : दै.सकाळ चे पत्रकार यांचे वडील सुखदास हौसलाल राऊत वय 62 यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी ता. 15.3.2018 रोजी दुपारी 1 वाजता वैशाली नगर स्मशानभूमी कमाल चौक येथे होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी विमला, मुलगा हंसराज, मुलगी सुजाता राऊत, सुन पत्रकार श्वेता हंसराज राऊत, समाजसेविका कोमल निलेश राऊत व नातवंडे असा परिवार आहे.
No comments