''वॅलेंटाईन डे''ला प्रेमाचा अनोखा संदेश
✍...निलेश राऊत
नागपूर : सकाळ सोशल फाउंडेशन अंतर्गत वॅलेंटाईन डे निमित्य 'स्नेहबंध' कार्यक्रम उत्तर नागपूर वाहतूक शाखा क्र 05 इंदोरा येथे पोलीस कर्मचारी यांना फुल व चॉकलेट वाटप करून ''वॅलेंटाईन डे'' साजरा करण्यात आला. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे प्रतिनिधी निलेश राऊत, पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकेश खांडरे, ओमप्रकाश कोठे व पोलीस कर्मचारी मनोहर पाटणाश्रां वगीकर, लीलाधर नासरे, विनोद कुंभलकर, शैलेश कुंभलकर, राहुल लोखंडे, विजय धवड, खुशाल सुरलेवार, रवी वाहणे, निलेश्वर पटले आदी उपस्थित होते.
![]() |
इंदोरा वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पत्रकार निलेश राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकेश खांडरे, ओमप्रकाश कोठे व पोलीस कर्मचारी |
No comments