सकाळ'चा 'स्नेहबंध' वॅलेंटाईन डे
✍..निलेश राऊत
नागपूर:- वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमयुगुलांचा दिवस या दिवशी तरुण-तरुणी एकमेकांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त आपल्या नजरेत पडतात. वॅलेंटाईन डे चे महत्व एवढयावर मर्यादित नसून प्रेमाचे व्यापक अर्थ आहे.
सकाळ सोशल फाउंडेशन अंतर्गत वॅलेंटाईन डे निमित्य 'स्नेहबंध' कार्यक्रम मानकापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी यांना गुलाबपुष्प व चॉकलेट वाटप करून ''वॅलेंटाईन डे'' साजरा करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सकाळ माध्यम समूहाचे प्रतिनिधी निलेश राऊत, दुपो.निरीक्षक मत्ते, सह्यायक पोलीस निरीक्षक, हांडे, पाटील, राऊत, पो.उपनिरीक्षक श्रीखंडे, पोलीस कर्मचारी पद्माकर धुर्वे, शेंडे, धर्मदास सावरकर, राजकुमार श्रीखंडे, चंदू पारडकर, राठोड, रवींद्र वैध, सुनील मिलमिले, भागवत नागदिवे, सुरेश शेळके, सुषमा तिनगसे, मीना मस्के, माधुरी साळवे, किरण मिकोंडे वितरण प्रतिनिधी निलेश्वर पटले आदी उपस्थित होते.

No comments