भरती पूर्व प्रशिक्षण सत्र"
भरती पूर्व प्रशिक्षण सत्र"
✍...निलेश राऊत
नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सन २०१८ "पोलीस शिपाई" पदावर भरती होण्याकरिता नागपूर पोलीस आयुक्तलय तर्फे भरती पूर्व प्रशिक्षण सत्र पोलीस मुख्यालय काटोल रोड येथे 7 फेब्रुवारी पासून प्रवेश नोंदणी सुरु झाली आहे.
प्रशिक्षण शुल्क:-पोलीस पाल्य २००/-₹
इतरांसाठी :- ४००/-₹
भरती परीक्षेकरिता आवश्यक ती शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल अशी माहिती आरपीएसआय हनवते यांनी दिली.
नागपूर शहरातील पोलीस दलामध्ये सेवा बजावण्यास उत्सुक असलेल्या पुरुष/महिला उमेदवारांनी भर्ती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्तर नागपूर वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी केले.
सविस्तर माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आरपीएसआय हनवते मो. 7972934114 यांच्याशी संपर्क साधा.

No comments