वनिता भीमराव कांबळे यांचे निधन : N7 News Voice
वनिता भीमराव कांबळे यांचे निधन
![]() |
| वनिता भीमराव कांबळे |
नागपूर, ता.१९ : मानेवाडा रोड, परिवर्तन चौक परिसरातील आतदिप बुद्ध विहार येथील रहिवासी सौ. वनिता भीमराव कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा दहन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बिना संगम येथे होणार आहे. त्या गोधणी शाखेतील आयडीबीआय बँकेतील सहायक व्यवस्थापिका प्रणाली कांबळे-रंगारी यांच्या मातोश्री तसेच रेल्वे विभागातील सहायक लोको पायलट प्रफुल रंगारी यांच्या सासूबाई होत. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
Vanita Kamble passed away
Nagpur, 19: Mrs. Vanita Bhimrao Kamble, a resident of Atdeep Buddha Vihar in Parivartan Chowk area, Manewada Road, passed away after a short illness. Her body was cremated at Manewada Dahan Ghat. Her ashes will be immersed at Bina Sangam on Friday, February 20, 2026 at 10 am. She was the mother of Assistant Manager Pranali Kamble-Rangari at Godhani IDBI Bank and mother-in-law of Assistant Loco Pilot Praful Rangari in the Railway Department. She is survived by a large family.

No comments